संयुक्त संसदीय समिती म्हणजे काय?
✅ Updated recently
जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समिती होय. हया संयुक्त संसदीय समिती मध्ये जेवढेही सभासद समाविष्ट असतात. जेपीसी मध्ये समाविष्ट असणारे हे सर्व सदस्य सत्ताधारी पक्षातील उमेदवार असतात असे ह्या जेपीसी विषयी सांगितले जाते. ही समिती संसदेमधील दोन्ही सभागृहाच्या मान्यतेनुसार स्थापित केली जात असते.