श्वेतक्रांती वर्ग 9 म्हणजे काय?
✅ Updated recently
श्वेत क्रांती म्हणजे दुधाचे उत्पादन बाढवण्यास्तही केलीली वाटचाल.. डॉ. वर्गीस कुरियन यांना या क्रांतीचे जनक मानल्या जाते. १३ जानेवारी १९७० रोजी या क्रांतीची सुरुवात झाली..