संघटन म्हणजे काय संघटनेचे महत्व स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एकाच विचाराने प्रेरित होऊन एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात. अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही. तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना.