घटस्फोट किती दिवसात मिळते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
घटस्फोटाचा निकाल लागल्यावर मा. न्यायालयातून आदेशाची प्रत ही लवकरात लवकर उपलब्ध करून दिली जाते. निकाल लागल्यावर सहसा 7 ते 15 दिवसात आदेश व हुकूमनामा तयार होऊन त्यावर मा.