ट्राईग्वे लाई हे नॉर्वेयन राजकारणी, कामगार नेते, सरकारी अधिकारी आणि लेखक होते. ते संयुक्त राष्ट्राचे पहिले महासचिव होते.