सुरक्षा समितीतील कायम सदस्यांची संख्या किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. दहा अस्थायी सभासद राष्ट्रांची निवड इतर सदस्य राष्ट्रांमधून दोन वर्षासाठी केली जाते.