संशोधनात सर्वेक्षणाचा उद्देश काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शैक्षणिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश शैक्षणिक प्रगती साधणे हा असतो. शैक्षणिक सर्वेक्षणातून प्राप्त माहितीचा उपयोग धोरणकर्ते, प्रशासक, शिक्षक व संशोधक यांना शैक्षणिक नियोजन करण्यासाठी व विविध प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी होतो.