सर्वेक्षण संशोधनाचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सर्वेक्षण संशोधनाच्या पद्धतीत संशोधक परिस्थितीचे काळजीपूर्वक व काटेकोरपणे निरीक्षण करतो. सर्वेक्षण या शब्दामधुनच त्याची प्रचिती येते. तसेच कोणत्या गोष्टीचे सर्वेक्षण करावयाचे आहे हे नमूद केले जाते. सर्वेक्षणामुळे विशिष्ट काळातील माहिती थोड्या वेळात कमी श्रमात व फार मोठ्या प्रमाणात संकलित करता येते.