संसदीय शासनपद्धतीत वास्तववादी प्रमुख कोण असतो?
✅ Updated recently
राष्ट्रपती अथवा राजा हे नामधारी प्रमुख असतात, परंतु वास्तविक सत्ता ही प्रधानमंत्री व मंत्रिमंडळाकडे असते. संसदीय पद्धतीत दोन कार्यकारी प्रमुख एक नामधारी प्रमुख व एक वास्तव प्रमुख. देशाचा कारभार हा नामधारी(राष्ट्रपती )प्रमुखाच्या नावाने व आज्ञेने चालत असला तरी प्रत्यक्ष निर्णय हे वास्तव(पंतप्रधान प्रमुख घेत असतात.