सजीवांसाठी पाणी का आवश्यक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाण्यावर संपूर्ण निसर्गचक्र अवलंबून आहे याशिवाय अन्नसाखळी देखील पाण्यावरच अवलंबून आहे. कारण पृथ्वीवरील कोणताही जीवन पाण्याशिवाय जगू शकत नाही. म्हणून माणसाच्या मूलभूत दिवसांमध्ये पाण्याचा समावेश केला जातो. ज्याप्रमाणे सजीव अन्नाशिवाय जगू शकत नाही, हावे शिवाय जगू शकत नाही त्याप्रमाणेच पाण्याशिवाय जीवन जगणे खूपच कठीण आहे.