सभा म्हणजे काय सभासदांच्या सभांचे विविध प्रकार स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सहकारी संस्थेला घ्याव्या लागणाऱ्या सभांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. अ) सभासदांच्या सभा : सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा अथवा मतदानाचा हक्क असतो. त्या सभेला सभासदांच्या सभा असे म्हणतात.