सहकारी संस्थेची नोंदणी करणारा अधिकारी कोण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सहकारी संस्थांची नोंदणी करून घेणे हे सहकार आयुक्त व निबंधक यांची जबाबदारी असते. निबंधक हा सहकार खात्यातील प्रमुख व्यक्ती असतो.