समतोल आणि उदाहरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समतोल बिघडू न देता पदार्थ गतिमान राहू शकत असल्यास त्या समतोलास नित्य वा तटस्थ समतोल म्हणतात. उदा., तंतोतंत सपाट असलेल्या प्रतलावर ठेवलेली गोटी.