दोन प्रकारचे समतोल कोणते?
✅ Updated recently
जोपर्यंत एखादया प्रणालीभोवती परिसरात बदल होत नाही, तोपर्यंत त्या प्रणालीच्या अवस्थेत बदल होत नाही. या परिस्थितीला समतोल म्हणतात.