समाज आणि उदाहरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
विविध अशा नात्यांनी अथवा संबंधांनी आणि वर्तन विशेषांनी बांधल्या गेलेल्या व्यक्तींच्या संघटनात्मक स्वरूपाला समाज असे म्हणतात.” समाजाची एक विशिष्ठ स्वरूपाची अशी ओळख असते, जी समाजातील लोकांच्या वर्तनातून पटत असते. समाजातील लोकांच्या वैशिष्ठ्य पूर्ण अशा स्वभावधर्मामुळे एक समाज दुसऱ्या समाजापेक्षा वेगळा ठरतो.