समाजजीवन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
समाजजीवन अधिक सुखी, समृद्ध, समाधानी व्हावे म्हणून या संस्थांमधल्या प्रतिभावान व्यक्ती कार्यरत असतात. समाजामध्ये परोपकारी, निष्काम कार्य करणारी मंडळी असतात, तेव्हा तो समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असतो. परंतु समाजात स्वाथीर्, दुष्टप्रवृत्तीच्या माणसांचे प्राबल्य वाढते तेव्हा समाजात अशांती, असमाधान निर्माण होते.