समाजशास्त्र चे जनक कोण आहेत?
✅ Updated recently
फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्टे यांना समाजशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी 1838 मध्ये समाजशास्त्र हा शब्द समाजाच्या वैज्ञानिक अभ्यासासाठी वापरला.