समाजाच्या विविध घटकांपर्यंत विकासाचे फायदे पोहोचवणे अपेक्षित असते. रोजगाराच्या संधी, दारिद्रय़ कमी होणे, आर्थिक विषमता कमी होणे, समाजातील सर्व घटकांचे जीवनमान उंचावणे, यालाच आर्थिक विकास म्हटले जाते