समीक्षक म्हणजे एखाद्या परिस्थितीचे, साहित्यकृतीचे, कलाकृतीचे, संगीताचे तसेच सामाजिक व राजकिय स्थितीचे अवलोकन करून त्यावर कला, साहित्यकृतीचे वास्तविक गुणदोष प्रामाणिकपणे नोंदवणाऱ्यां व्यक्ती होय.