साहित्यकृतीचे घटक म्हणजे शब्द, त्यांचे नाद, शब्दबंध व नादबंध,शब्दांच्या सूक्ष्म अर्थच्छटा व अनेकार्थता इ. घटकांचासूक्ष्म भाषिकअभ्यास नवसमीक्षेत केला जातो.