सम्राट अशोक ने किती वर्ष राज्यकारभार केला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. राणी तिश्यरक्षा (श्रीलंका आणि उत्तर भारतीय परंपरा) पद्मावती (उत्तर भारतीय परंपरा) असंधीमित्रा (श्रीलंकेची परंपरा) देवी (श्रीलंकेची परंपरा).