सरनामा राज्यघटनेचा भाग आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना होय. प्रस्तावना म्हणजे राज्यघटनेचा परिचय किंवा प्रस्तावना होय. प्रस्तावना राज्यघटनेच्या निर्मात्यांचे मत आणि उद्दीष्टे जाहीर करते. जवाहरलाल नेहरू प्रस्तावनेचे शिल्पकार आहेत.