१९५० मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेपासून एकूण ४९ सरन्यायाधीशांनी काम केले आहे. या न्यायालयाने पूर्वीच्या फेडरल कोर्टाची जागा घेतली आहे. विद्यमान आणि ४९ वे मुख्य न्यायाधीश हे न्यायमूर्ती उदय उमेश ललित आहेत;त्यांनी २७ ऑगस्ट २०२२ रोजी पदभार स्वीकारला.