सर्वोच्च न्यायालयात 2023 मध्ये किती न्यायाधीश आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
रिक्त पदे जलद गतीने वेळेत भरण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मे, 2014 ते 21 मार्च 2023 या कालावधीत सर्वोच्च न्यायालयात 54 न्यायाधीशांची, विविध उच्च न्यायालयांमध्ये 893 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आणि 646 अतिरिक्त न्यायाधीशांची उच्च न्यायालयांचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली