कॉलेजियम काय करते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
या मंडळाची बैठक बोलावली जाते व या न्यायाधीशमंडळ तर्फे या निवडी व नेमणुका, बदल्या केल्या जातात. या न्यायाधीश निवड मंडळासच कॉलेजियम या नावाने ओळखले जाते. हे मंडळ हा न्यायाधीशांची नावे सुचवतो, आणि तशी निवड यादी ची शिफारस केंद्र सरकारकडे करतात आणि नंतर त्यांची राष्ट्रपती तर्फे नियुक्ती करण्यात येते