अन्नसाखळीमध्ये नाकतोडा हा प्राथमिक भक्षक आहे. तर नाकतोडयाला खाणारा भक्षक बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. साप तृतीय भक्षक तर ससाणा हा पक्षी सर्वोच्च भक्षक आहे. हे प्राणी मृत झाल्यावर जीवाणू किंवा बुरशी हे मृतोपजीवी त्याचा अन्न म्हणून उपयोग करतात.