जे परजीवी इतर सजीवांपासून अन्न आणि पाणी प्रत्यक्षपणे मिळवितात, त्यांना 'जीवोपजीवी' म्हणतात. काही परजीवी प्राण्यांची मृत शरीरे, मृत वनस्पती, प्राण्यांची विष्ठा यांवर उपजीविका करतात, त्यांना 'मृतोपजीवी' म्हणतात अन्नसाखळीपरिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसर्‍या सजीवाकडे अन्नऊर्जेचे संक्रमण निम्नस्तरापासून ते उच्चस्तरापर्यंत होते, याला अन्नसाखळी म्हणतात.