सर्वोदय विचार या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
✅ Updated recently
सर्वोदय हा महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेला विचार आहे. रस्किनच्या अन टू धिस लास्ट या पुस्तकाचा गांधीजींनी गुजराती भाषेत अनुवाद करुन त्याला सर्वोदय नाव दिले होते.