सांभार तलाव खारट का आहे?
✅ Updated recently
या तलावातील पाण्यापासून मोठ्या प्रमाणात मीठ मिळते. या मिठाला आयुर्वेदात रोमक मीठ म्हणतात. अरवली पर्वताच्या दऱ्यांमधील गाळ हा या मिठाचा उगम आहे. नदीबरोबर हे मीठ तलावात येते.