साधुवाण्याची नाव या कथेचे लेखक कोण?
✅ Updated recently
इमर्सनच्या त्या अद्भुत कल्पनेवर साने गुरुजी लिहितात, ''इमर्सनने किती सुंदर उपमा दिली आहे. लाट किती तरी दुरून चढत, पडत येत असते. शेवटी ती पराकाष्ठेची उंच होते. त्या वेळी त्या लाटेच्या शिखरावर स्वच्छ फेस उधळतो.