साध्या भाषेत शेअर बाजार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
'शेअर बाजार' म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. 'शेअर बाजार' म्हणजे एक अशी जागा ज्या ठिकाणी कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केली जाते. जेव्हा एखाद्या कंपनीची वाढ होते तेव्हा शेअर्सची किंमतही वाढते. अशा वेळेस काही नवीन लोकांना ते शेअर्स खरेदी करण्याची इच्छा होते.