सामान्य नाम म्हणजे काय उदाहरण?
✅ Updated recently
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय. उदा० मुले, मुली, शाळा,दुर्गेश. इत्यादी.