साहित्याचे घटक काय आहेत?
✅ Updated recently
त्यांनी साहित्य निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या घटकांमध्ये प्रतिभा, स्फूर्ती, उत्पेक्षा, कल्पना, भावनात्मकता, व्युत्पन्नता , अभ्यास आणि नवनिर्मिती क्षमता या घटकांचा अंतर्भाव केला आहे.