साल्हेर किल्ला स्वराज्यात कधी आला?
✅ Updated recently
रेणुका माता मंदिर, साल्हेर किल्ला, नाशिक. छ. शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला (५ जानेवारी १६७१)