साहित्य संमेलन म्हणजे काय?
✅ Updated recently
मजकुराला मराठीत साहित्य असा दर्जा आहे. सरकारी खर्चाने उभारलेल्या तंबूत वरील साहित्य मांडून ते परत गुंडाळून ठेवण्याला साहित्य संमेलन असं म्हणतात," सोमनाथ म्हणतो