बेळगाव जिल्ह्यातील तालुके किती?
✅ Updated recently
निपाणी : बेळगाव जिल्ह्यात निपाणी, कागवाड, मुडलगी कित्तूर, तर बिदर जिल्ह्यात कमालनगर, हुलसूर या नवीन तालुक्यांची निर्मिती २०१८-१९ मध्ये झाली आहे.