साहित्यकृती हा एक रुपबंध आहे, असे मानूनतिची समीक्षा करणारी पद्घती म्हणजे रुपनिष्ठ समीक्षापद्घती असेस्थूलमानाने म्हणता येते. या समीक्षेत रुप ही केंद्रवर्ती संकल्पना मानूनतिच्या आधारे साहित्यकृतीची कलात्मकता, तिच्यातले साहित्यत्व आणितिचे सौंदर्य, साहित्यकृतीत सौंदर्य निर्माण करणारे घटक यांचा शोधघेतला जातो.