सिंधू नदीचा अर्थ काय?
✅ Updated recently
सिंधु नदी ही दक्षिण आशियामधील एक प्रमुख नदी आहे. तिबेट, भारत व पाकिस्तानातून वाहणारी प्रमुख नदी आहे. तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील लडाख पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते. इग्रजी भाषेत या नदीला इंडस (Indus) म्हणतात.