काश्मीर खोरे कोठे आहे?
✅ Updated recently
काश्मीर खोरे हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याच्या काश्मीर भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. चारही बाजूंनी पर्वतरांगेने वेढला गेलेला हा प्रदेश सुमारे १३५ किमी लांब तर ३२ किमी रूंद आहे. काश्मीर खोऱ्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस पीर पंजाल पर्वतरांग तर उत्तर व पूर्वेस हिमालय पर्वतरांग आहे.