सुप्रीम कोर्ट कॉलेजियम म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका या न्यायाधीशांच्या एका गटामार्फत केल्या जातात. त्याला कॉलेजियम म्हणतात. यामध्ये न्यायाधीशांचाच समावेश असून, या विशेष न्यायाधीशांची नियुक्ती सरन्यायाधीशांच्या आदेशानेच केली जाते.