अन्न ताज खाव, अस आपण म्हणतो, तसच पिण्यासाठी व स्वयंपाका साठी पाणी हे नेहमी शुद्ध केलेलंच असाव. जर अशुद्ध पाणी वापरल तर त्यामुळे अनेक आजार होतात. हे आजर होऊ नयेत म्हणून पाणी शुद्ब करण आवश्यक आहे. शुद्ध पाणी म्हणजे केवळ स्वच्छ पाणी नव्हे तर जंतूविरहीत किंवा निर्जंतुक केलेले पाणी.