सूक्ष्म पोषक घटक म्हणजे जीवनसत्वं आणि खनिजं होत जी आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्यासाठी, चयापचयाच्या कार्यांना आधार देण्यासाठी आणि संक्रमणांच्या विरोधात संरक्षण करण्यासाठी सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. आरोग्य राखणं आणि दीर्घायुष्यासाठी ते अत्यावश्यक असतात.