सोटमूळ म्हणजे काय?
✅ Updated recently
अनावृतबीजी तसेच द्विदलिकित वनस्पतींमध्ये मूलांकुरापासून सोटमूळ बनते. सोटमूळ खालच्या दिशेने वाढते. त्याला बाजूनेही शाखा फुटतात. मुळांच्या अशा संस्थेला 'सोटमूळ संस्था' म्हणतात.