सौम्य आम्ल म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
) सौम्य आम्ल (Weak acids ) : सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्यांच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ व संबधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक व आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ : CH3COOH,H2CO3.