स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता?
✅ Updated recently
यामुळे ब्रिटीश सरकारचे कंबरडे मोडले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश इंग्रज सराकरच्या आर्थिक नाड्या आवळणे आणि भारतीय कामगारांना पुन्हा उर्जितावस्था मिळवून देणे हा होता.