स्वयंपूर्ण म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या राष्ट्राने आपणास लागणाऱ्या वस्तू व सेवा ह्यांची निर्मिती स्वतःच करावयाची व त्यांसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून रहावयाचे नाही असे धोरण अनुसरले, तर त्यास आर्थिक स्वयंपूर्णतेचे धोरण म्हणता येईल. आर्थिक स्वयंपूर्णतेचे तत्त्व स्वावलंबनावर आधारलेले आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 12:59 ( 1 year ago) 5 Answer 60568 +22