स्वराज्य स्थापनेच्या शिवाजीच्या प्रयत्नांना कोणत्या सरदारांनी विरोध केला?
✅ Updated recently
मुधोळकर बाजी घोरपडे , जावळीचे मोरे , शिवरायांचे मेहुणे बजाजी नाईक निंबाळकर , संभाजी मोहिते आदी मंडळी.