स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोण म्हणाले?
✅ Updated recently
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच', हे महावाक्य लोकमान्य टिळकांनी उच्चारले आणि त्याच्याच आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची पुढील वाटचाल झाली