स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असल्याचे टिळकांनी कधी जाहीर केले?
✅ Updated recently
बाळ गंगाधर टिळक यांनी 1916 मध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क ही घोषणा दिली.