हवाई वाहतूक आणि उदाहरण म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हवाई वाहतूक :आकाशातून हवाई जहाज वा हवाई वाहनांद्वारे केली जाणारी मुलकी वाहतूक. हवाई वाहन उद्योगांचे मुलकी व लष्करी असे दोन मुख्य भाग आहेत. लष्करी वाहन व्यवहार हा पूर्णतः लष्करी गरजांनुसार चालविला जातो. त्याची ध्येये व उद्दिष्टे सैन्य दलांशी संबद्ध असून त्याचे व्यवस्थापन लष्करातर्फे चालते.